Thursday, 20 September 2018

Use of internet

नमस्कार, इयत्ता 1 ली व 8 वी चे पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण या वेळी व्हर्चुअल पद्धतीने DD वाहिणीद्वारा होत आहे, सदर वहिनीचे प्रक्षेपण Jio Tv या मोबाईल अँप्लिकेशन द्वाराही होत आहे, त्यामुळे सदर मोबाईल अँप द्वारा प्रशिक्षणाचे प्रक्षेपण करताना मोबाईल चा डिस्प्ले मोठ्या स्क्रिन वर ट्रान्सफर करताना खालील बाबींची माहिती उपयुक्त ठरणार आहे, 1. https://youtu.be/dabkVOLxp6U 16 VANDE GUJARAT या Dish TV चॅनेल बाबत अधिक माहिती.. Jio TV App वर करावयाच्या सेटिंग्ज बाबतचा विडिओ 2. https://youtu.be/KoEtfpzebJ0 Jio TV App कशा पद्धतीने इन्स्टॉल करावे याबाबतचा व्हिडीओ 3. https://youtu.be/ZUeY2OTMUpU Wifi द्वारा मोबाईल आपल्या Smart TV ला कशा पद्धतीने कनेक्ट करावा याबाबतचा विडिओ 4. https://youtu.be/pGRwJFEV57k डोंगल द्वारा मोबाईल व TV कशा पद्धतीने कनेक्ट करावा याबाबतचा विडिओ 5. https://youtu.be/cfC_BYoGBaQ Wifi Option नसलेला TV कशा पद्धतीने मोबाईल स्क्रिन ला कनेक्ट होऊ शकतो याबाबतचा विडिओ 6. https://youtu.be/zBPkQslqM8I मोबाईल ची स्क्रीन वायफाय पद्धतीने प्रोजेक्टर ला कशा पद्धतीने जोडता येईल याबाबतचा विडिओ 7. https://youtu.be/y47gZvcmLtQ मोबाईल ची स्क्रिन प्रोजेक्टर ला केबल द्वारा कशा पद्धतीने जोडता येईल याबाबतचा विडिओ 8 .https://youtu.be/rtKymvOrGd8 मोबाईल ची स्क्रिन लॅपटॉप अथवा कम्प्युटर ला कशा पद्धतीने जोडता येईल याबाबतचा विडिओ 9. https://youtu.be/s8rZiv2FUNg आपल्या कॉम्पुटर अथवा लॅपटॉप ला nox नावाचे सॉफ्ट्वेअर इन्स्टॉल केल्यास त्यावर आपण डायरेक्ट Jio Tv चे अँड्रॉइड अँप ओपन करू शकतो, अधिक माहितीसाठी वरील विडिओ पहावा.. 10. https://youtu.be/vlJT9HaK9Rs DVB T2 नावाचे डोंगल डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट केल्यास सर्व प्रकारचे DD चे चॅनेल्स आपण विना इंटरनेट द्वारा पाहू शकतो अधिक माहितीसाठी व्हिडीओ पहावा धन्यवाद...

No comments:

Post a Comment